Posts

Showing posts from December, 2022

क्रीडांगणाचे मनोगत 

Image
 क्रीडांगणाचे मनोगत  मित्रांनो मी एक क्रीडांगण आहे माझा आकार मोठा व विशाल आहे माझा आकार चौकोनी असून माझ्या चारही बाजूंनी भिंतीचे कुंपण आहे माझ्या आजूबाजूला झाडे लावलेली होती पण या कोरोनाच्या काळात या झाडांना पाणी नाही भेटले म्हणून ती झाडे जळून गेली इथे दररोज खूप सारे विद्यार्थी होते पण कोरोनाच्या काळात ते घरीच असतात व पण आता शाळा उघडल्या आहेत पण आता विद्यार्थी विद्यार्थीही क्रीडांगणावर यायला आळसलेले आहेत माझ्या भोवताली गार सावली होती ते झाड आता नाहीशी झालेली आहेत माझ्या काही भागावर गवत बनलेले आहे तेही आता कुणीही काढीला माझ्या अंगावर एका कोपऱ्याला छानशी एक छोटीशी बाग होती व त्या भागात खूप सारे फुलांची झाडे होती पण आता तीही बाग नाहीशी झालेली आहे       पण आता काही विद्यार्थी मित्र ने ती बाग नीट करून तिथे एक खूप सारी फुलांची झाडे लावलेली आहेत माझ्या सभोवताली जे गवत झाले होते तेही काढलेले आहे माझ्या अंगावर खूप साऱ्या काचाही होत्या त्याही काही विद्यार्थी मित्रांनी काढलेले आहे व हे विद्यार्थी मित्र रोज खेळायलाही येतात या विद्यार्थी मित्रा दे माझ्या आजूबाजूला काही झाडे ...

विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी Tantradnyan in Marathi Essay Vidnyan Ani

Image
   विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी Tantradnyan in Marathi Essay Vidnyan Ani                                                        Vidnyan Ani Tantradnyan in Marathi Essay Science And - Technology Essay In Marathi विज्ञान आणि तंत्रज्ञान निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर निबंध लिहिणार आहोत. पूर्वीच्या काळी जरी विज्ञान आणि तंत्रज्ञान याला महत्व नसले तरी सध्याच्या आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञाला खूप महत्व आहे. सध्या सर लोक हे विज्ञान आणि तंत्रज्ञावर आधारित आहेत आणि लोकांचे जगणे विज्ञान आणि तंत्रज्ञाना शिवाय अवघड झाले आहे, म्हणजेच लोकांना वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत आहेत.जगामध्ये रोज काही ना काही वेगवेगळ्या तंत्रज्ञाचा शोध लागतो म्हणजेच रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा शोध लागतो. दिवसेंदिवस हे जग आधुनिक होते चालले आहे आणि जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा शोध ला...