क्रीडांगणाचे मनोगत
क्रीडांगणाचे मनोगत मित्रांनो मी एक क्रीडांगण आहे माझा आकार मोठा व विशाल आहे माझा आकार चौकोनी असून माझ्या चारही बाजूंनी भिंतीचे कुंपण आहे माझ्या आजूबाजूला झाडे लावलेली होती पण या कोरोनाच्या काळात या झाडांना पाणी नाही भेटले म्हणून ती झाडे जळून गेली इथे दररोज खूप सारे विद्यार्थी होते पण कोरोनाच्या काळात ते घरीच असतात व पण आता शाळा उघडल्या आहेत पण आता विद्यार्थी विद्यार्थीही क्रीडांगणावर यायला आळसलेले आहेत माझ्या भोवताली गार सावली होती ते झाड आता नाहीशी झालेली आहेत माझ्या काही भागावर गवत बनलेले आहे तेही आता कुणीही काढीला माझ्या अंगावर एका कोपऱ्याला छानशी एक छोटीशी बाग होती व त्या भागात खूप सारे फुलांची झाडे होती पण आता तीही बाग नाहीशी झालेली आहे पण आता काही विद्यार्थी मित्र ने ती बाग नीट करून तिथे एक खूप सारी फुलांची झाडे लावलेली आहेत माझ्या सभोवताली जे गवत झाले होते तेही काढलेले आहे माझ्या अंगावर खूप साऱ्या काचाही होत्या त्याही काही विद्यार्थी मित्रांनी काढलेले आहे व हे विद्यार्थी मित्र रोज खेळायलाही येतात या विद्यार्थी मित्रा दे माझ्या आजूबाजूला काही झाडे ...